अर्थ : ज्याच्यापासून लाभ होतो असा.
उदाहरण :
शासनाची नवी योजना फलप्रद ठरेल अशी आशा वाटते.
पर्यायवाची : फलदायी, फलद्रूप, फलप्रद, फायदेशीर, लाभकारी, लाभदायक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Giving an advantage.
A contract advantageous to our country.