सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याचे मोल अधिक आहे असा.
उदाहरण : त्याला खाणीत बहुमोल रत्न सापडले.
पर्यायवाची : अनमोल, किंमती, बहुमूल्य, बहुमोल, बहुमोली, मौल्यवान
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसका मूल्य बहुत अधिक हो।
Of high worth or cost.
अर्थ : ज्याला वाजवीपेक्षा जास्त किंमत पडते असा.
उदाहरण : पुस्तके महाग असल्यामुळे त्यांचा खप झाला नाही.
पर्यायवाची : किंमती, महाग, महागडा, मोलाचा
जिसका उचित से अधिक मूल्य हो।
Having a high price.
इंस्टॉल करें