अर्थ : (ज्योतिष) बारा राशींपैकी अकरावी रास ज्यात धनिष्ठा नक्षत्राचा उत्तरार्ध, संपूर्ण शततारका आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचे पहिले तीन चरण येतात.
उदाहरण :
ह्या महिन्याच्या शेवटी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल.
पर्यायवाची : कुंभ रास
अन्य भाषाओं में अनुवाद :
The eleventh sign of the zodiac. The sun is in this sign from about January 20 to February 18.
aquarius, aquarius the water bearer, water bearer