अर्थ : कुंभाराची पत्नी.
उदाहरण :
कुभारणी नवर्याला कामात मदत करते.
पर्यायवाची : कुंभारणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एका प्रकारचा उडणारा किटक.
उदाहरण :
मुलांचा पाय कुंभारीणीवर पडला.
अन्य भाषाओं में अनुवाद :