अर्थ : पानांत गर असणारी एक औषधी वनस्पती.
उदाहरण :
वैद्यांनी कोरफड, शतावरी इत्यादी लावले आहेत.
पर्यायवाची : कुमारी, कुवारकांदें, कोरफड
अन्य भाषाओं में अनुवाद :
Succulent plants having rosettes of leaves usually with fiber like hemp and spikes of showy flowers. Found chiefly in Africa.
aloe