अर्थ : एखाद्या गोष्टीचे तुकडे किंवा पूड करण्यासाठी त्यावर वजनदार वस्तूने आघात करणे.
उदाहरण :
काल आम्ही हळद कुटली
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी चीज़ को तोड़ने, पीसने आदि के लिए उस पर बार-बार किसी बड़ी और भारी चीज़ से आघात करना।
भाभी हल्दी कूट रही है।Break up into small pieces for food preparation.
Bruise the berries with a wooden spoon and strain them.अर्थ : चेचून बारीक केले जाणे वा कुटले जाणे.
उदाहरण :
मसाला कुटला.
हळद कुटली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : हातापायांनी एखाद्याला मार देणे.
उदाहरण :
त्या चोराला लोकांनी चांगले कुटले.
पर्यायवाची : फोडणे, फोडून काढणे, मार देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :