अर्थ : दुसर्याविषयी वाईट बोलणे किंवा दुसर्याचे दोष सांगणे.
उदाहरण :
कुणाची निंदा करणे चांगले नसते.
पर्यायवाची : दोषवर्णन करणे, निंदा करणे, निंदानालस्ती करणे, निर्भर्त्सणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी की बुराई या दोष बतलाना।
वह हमेशा दूसरों की बुराई करती है।