अर्थ : जिच्याशी विधिपूर्वक विवाह झाला आहे अशी स्त्री.
उदाहरण :
सीता रामाची बायको होती.
पर्यायवाची : अंगना, अर्धांगिनी, अस्तरि, अस्तुरी, कांता, जाया, धर्मपत्नी, पत्नी, बाईल, बायको, भार्या, सहचारिणी, सहधर्मचारिणी, सहधर्मिणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी की विवाहिता नारी।
वह अपनी पत्नी पर जान छिड़कता है।अर्थ : घरातील माणसांचा समूह.
उदाहरण :
आमचे कुटुंब खूप मोठे आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग.
उदाहरण :
नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
शेतकर्याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एकाच पुरुषाचे वंशज.
उदाहरण :
त्याच्या कुटुंबात एकी आहे.
पर्यायवाची : परिवार
अन्य भाषाओं में अनुवाद :