सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : स्वतःच्या घराण्यातील व्यक्ती.
उदाहरण : आपले स्वजन समोर उभे पाहून अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला
पर्यायवाची : आप्त, आप्तेष्ट, गणगोत, गोत, नातलग, नातेवाईक, भाऊबंद, सगेसोयरे, सोयरेधायरे, स्वजन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अपने कुल के लोग।
अर्थ : कुटुंबाशी संबंधित.
उदाहरण : घरगुती कलहामुळे ते घर उद्ध्वस्त झाले.
पर्यायवाची : कौटुंबिक, घरगुती, घरचा, घराऊ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो परिवार संबंधी हो।
Relating to or having the characteristics of a family.
अर्थ : कुंटुंबाचा घटक असलेला.
उदाहरण : ही सारी आपली कुटुंबीय मंडळीच आहेत.
इंस्टॉल करें