अर्थ : कधी नाही किंवा शंभर टक्के कोणत्याही वेळी नाही.
उदाहरण :
मी चुकीचे काम कधीच करणार नाही.
मी कुठे म्हटले की तू खोटे बोलत आहेस?
पर्यायवाची : कधीच नाही
अन्य भाषाओं में अनुवाद :
कभी नहीं या शत-प्रतिशत किसी भी समय नहीं।
मैं गलत काम कभी नहीं करूँगा।