अर्थ : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
उदाहरण :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
पर्यायवाची : अंग, काया, कूड, देह, शरीर
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।अर्थ : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.
उदाहरण :
मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :
One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.
clove, garlic cloveअर्थ : मोती, सोने किंवा हिर्यापासून बनवलेला कानातील एक दागिना.
उदाहरण :
मोत्याच्या कुड्या खूप छान दिसतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वनस्पतीच्या मुळाचा लहानसा तुकडा.
उदाहरण :
आल्याची कुडी वाळवली की सुंठ होते.