अर्थ : एक प्रकारची वनस्पती.
उदाहरण :
पावसाळ्यात जिकडेतिकडे भुईछत्रे उगवताते
पर्यायवाची : अळंबी, अळंबे, कुत्र्याची छत्री, कुत्र्याचे मूत, भुईछत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of various fleshy fungi of the subdivision Basidiomycota consisting of a cap at the end of a stem arising from an underground mycelium.
mushroom