अर्थ : रोग्यास जे पदार्थ खाल्ले असता अपाय होण्याचा संभव असतो असे पदार्थ.
उदाहरण :
अपथ्याचे खाल्ल्याने मोहनचा आजार आणखीच बळावला
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह आहार जो शरीर को नुकसान पहुँचाए।
कुपथ्याहार का सेवन करने के कारण श्याम बीमार पड़ गया।अर्थ : रोग्यास जे पदार्थ खाल्ले असता अपाय होण्याचा संभव असतो अशा पदार्थाचे सेवन.
उदाहरण :
कुपथ्यामुळे मोहनचा आजार आणखीच बळावला
पर्यायवाची : अपथ्य
अर्थ : पथ्याचा नसणारा.
उदाहरण :
कुपथ्य भोजन करू नये.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Detrimental to physical or moral well-being.
Unwholesome food.