अर्थ : विवाह न झालेली स्त्री.
उदाहरण :
आई-वडील नेहमी आपल्या अविवाहित मुलींच्या लग्नाची चिंता करीत असतात.
पर्यायवाची : अविवाहित मुलगी, अविवाहिता, कुमारीका, तरुण मुलगी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पानांत गर असणारी एक औषधी वनस्पती.
उदाहरण :
वैद्यांनी कोरफड, शतावरी इत्यादी लावले आहेत.
पर्यायवाची : कुंवारी, कुवारकांदें, कोरफड
अन्य भाषाओं में अनुवाद :
Succulent plants having rosettes of leaves usually with fiber like hemp and spikes of showy flowers. Found chiefly in Africa.
aloeअर्थ : लैंगिक अनुभव नसलेली अथवा कौमार्यभंग न झालेली.
उदाहरण :
नवरात्रात कुमारी मुलींना जेवू घालतात.
पर्यायवाची : अनाघ्रात
अन्य भाषाओं में अनुवाद :