अर्थ : पूर्वज कुळ परंपरेने ज्या देवीची पूजा करीत आले ती देवता.
उदाहरण :
इष्ट देवतेला स्मरून शुभकार्याला प्रारंभ करतात
पर्यायवाची : इष्टदेवता, कुलस्वामिनी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A female deity.
goddessअर्थ : पूर्वज कुळपरंपरेने ज्या देवाची पूजा करीत आले ती दैवता.
उदाहरण :
नरसिंह आमचे कुलदेवता आहे
पर्यायवाची : आराध्यदैवत, आराध्यदैवता, इष्टदैवत, कुलदैवत