अर्थ : जेथे शेतीविषयक बाबींवर निर्णय घेतले जातात ते खाते.
उदाहरण :
कृषिखात्याच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
पर्यायवाची : कृषिखाते, कृषीखाते
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह विभाग जिसकी देख-रेख में कृषि संबंधी योजनाएँ बनती हैं।
कृषि-विभाग किसानों को नई-नई सुविधाएँ उपलब्ध कराता है।