अर्थ : केरळ ह्या प्रांताचा रहिवासी.
उदाहरण :
केरळीय स्वच्छतेचे भोक्ते आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A native or inhabitant of India.
indianअर्थ : केरळ ह्या प्रांताशी संबंधित किंवा केरळचा.
उदाहरण :
केरळीय आहारात मुख्यत्त्वे तांदूळ असून त्याला शक्य तेथे कंद, केळी, नारळ किंवा मासे यांची जोड असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :