अर्थ : एक प्रकारचे झुडूप.
उदाहरण :
केवड्याच्या मुळांपासून रंगवायचे कुंचले करतात.
पर्यायवाची : केतकी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : केवडा ह्या झाडाचे सुवासिक कणीस.
उदाहरण :
केवड्याच्या उर्ध्वपातनाने तेल मिळते.
पर्यायवाची : केतकी
अन्य भाषाओं में अनुवाद :