अर्थ : संख्येने एकापेक्षा जास्त असणारा.
उदाहरण :
भारतात अनेक भाषा बोलल्या जातात.
पर्यायवाची : अनेक, कितीतरी, कित्येक, नाना, पुष्कळ, बरेच, विविध
अन्य भाषाओं में अनुवाद :
(used with count nouns) of an indefinite number more than 2 or 3 but not many.
Several letters came in the mail.