अर्थ : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
उदाहरण :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
पर्यायवाची : कारा, कारागार, कारागृह, कैदखाना, जेल, तुरुंग, बंदीखाना, बंदीवास, बंदीशाळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison houseअर्थ : बंदी बनवणे.
उदाहरण :
जवाहरलाल यांना सरकारने अटक केल्याबद्दल मोर्चा काढला.
पर्यायवाची : अटक, गिरफदारी, धरपकड
अन्य भाषाओं में अनुवाद :
ख़ासकर अपराधियों को गिरफ़्तार करने की क्रिया या भाव।
आज कल बड़े-बड़े नेताओं की गिरफ्तारी हो रही है।अर्थ : आकाराने गाव तित्तिराएवढा एक पक्षी.
उदाहरण :
जंगल तित्तिर काळ्या रंगाचा असतो.
पर्यायवाची : कवड्या तितर, कवन तितिर, काळा तितूर, केकऱ्या, कैन, चितर, चितूर, चित्रांग तित्तिर, जंगल तितर, जंगल तितिर, जंगल तित्तिर, जंगली तितूर, तितर, तित्तिर
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का तीतर जो आकार में राम तीतर के बराबर होता है।
काला तीतर काले रंग का होता है।अर्थ : आकाराने लहान कोंबडीएवढा पक्षी.
उदाहरण :
गाव-तित्तिराच्या अंगावर काळ्या, पिवळ्या व तांबूस रंगाच्या चकत्या असतात.
पर्यायवाची : कवन तितिर, गव्हाळा तितिर, गाव तितिर, गाव-तित्तिर, गौर तितिर, तांबडा तितूर, तितिर, तितूर, बरडा तितिर
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का तीतर।
राम तीतर के शरीर पर काले, पीले व लाल रंग के धब्बे पाए जाते हैं।अर्थ : राजनियमानुसार दिलेली शिक्षा ज्यात अपराध्यास बंदिस्त ठिकाणी ठेवले जाते.
उदाहरण :
त्याला तीन वर्षांचा कारवास झाला.
पर्यायवाची : कारावास