अर्थ : जिथे पेय पदार्थ तसेच अल्पाहार मिळतो असे ठिकाण.
उदाहरण :
जवळच्या उपाहारगृहात खूप गर्दी असते.
पर्यायवाची : उपाहारगृह
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादे लहानसे उपाहारगृह जिथे कॉफीसोबतच इतर पेये आणि अल्पोपाहार उपलब्ध असतो.
उदाहरण :
काल आम्ही कॉफी कुटीरात वाट बघत बसलो होतो.
पर्यायवाची : कॅफे, कॉफी कुटीर