अर्थ : कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.
उदाहरण :
वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो
पर्यायवाची : पिक
अर्थ : मध्यम आकाराचा पक्षी.
उदाहरण :
श्वेत कोकीळाच्या खालच्या भागावर काळे पट्टे असतात.
पर्यायवाची : श्वेत कोकीळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का चातक जो मध्यम आकार का होता है।
काफल पाकू के शरीर के नीचे के भाग में काले पट्टे होते हैं।अर्थ : डोळ्याभोवती पिवळे वळे असलेला, कबुतराएवढा पक्षी.
उदाहरण :
परदेशी कोकीळचा वरील भाग राखी रंगाचा असते.
पर्यायवाची : परदेशी कोकीळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का चातक जो काफल पाकू के आकार का होता है।
कुपवाह के शरीर का ऊपरी भाग राख के रंग का होता है।