अर्थ : काकाओ ह्या वृक्षाच्या बियांना भाजून, वाटून केलेली पूड.
उदाहरण :
कोकोचा वापर केक, चॉकलेट ह्यासारख्या खाद्यात केला जातो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
काकाओ वृक्ष के बीजों को भूनकर और पीसकर बनाया हुआ चूर्ण।
कोको का उपयोग कई प्रकार की खाद्यवस्तुओं में होता है।Powder of ground roasted cacao beans with most of the fat removed.
cocoaअर्थ : सहा ते साडे सात मीटर उंचीचा सदापर्णी वृक्ष.
उदाहरण :
काकाओच्या बियांपासून कोको तयार करतात.
पर्यायवाची : काकाओ
अन्य भाषाओं में अनुवाद :