अर्थ : भारताच्या आसाम राज्यातील एक शहर.
उदाहरण :
कोक्राझार येथे बोडो विद्यार्थ्यांनी बंदची घोषणा केली आहे.
पर्यायवाची : कोक्राझार
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के असम राज्य का एक शहर।
कोकराझाड़ में बोडो छात्रों ने बंद की घोषणा की है।