सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कोट्यवधी रुपये बाळगून असलेलेली व्यक्ती.
उदाहरण : तिने एका कोट्यधीशाशी लग्न केले.
पर्यायवाची : कोट्यधीश
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
करोड़ रुपयों का स्वामी।
अर्थ : ज्याच्या जवळ खूप पैसे आहेत तो.
उदाहरण : तिच्या माहेरकडची माणसे कोट्याधीश आहेत.
पर्यायवाची : करोडपती, कोट्यधीश
जिसके पास बहुत धन हो।
अर्थ : कोट्यावधी रुपये असलेला.
उदाहरण : लॉटरी लागताच राम कोट्याधीश झाला.
पर्यायवाची : करोडपती
जिसके पास कम से कम एक करोड़ रुपया हो।
इंस्टॉल करें