अर्थ : धण्याचे रोप,याची पाने सुगंधित असतात.
उदाहरण :
खोबरे आणि कोथिंबिरीची चटणी फारच रुचकर लागते.
पर्यायवाची : कोथंबरी, कोथंबिरी, कोथमीर, कोथरीब, कोथिंबरी, कोथिंबिरी, कोथिंबीर
अन्य भाषाओं में अनुवाद :
Old World herb with aromatic leaves and seed resembling parsley.
chinese parsley, cilantro, coriander, coriander plant, coriandrum sativum