अर्थ : कोमलांग किंवा नाजूक असण्याची अवस्था.
उदाहरण :
राम, लक्ष्मण आणि सीताची सुकुमारता पाहून वनवाश्यांना त्यांच्यावर दया यायची.
पर्यायवाची : नाजुकपणा, नाजूकता, नाजूकपणा, सुकुमारता
अन्य भाषाओं में अनुवाद :
The quality of being beautiful and delicate in appearance.
The daintiness of her touch.