अर्थ : झाड वाळणे.
उदाहरण :
उन्हाळ्यात पाणी न घातल्यामुळे झाडे कोमेजली
पर्यायवाची : कोमजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Wither, as with a loss of moisture.
The fruit dried and shriveled.अर्थ : व्यक्तीचे वा वस्तुचे तेज कमी होणे.
उदाहरण :
ती बातमी ऐकली आणि त्याचा चेहरा उतरला.
पर्यायवाची : उतरणे, कोमजणे, निस्तेज होणे, फिकट होणे, फिकटणे, म्लान होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कांति का मलिन पड़ना।
बुरी ख़बर सुन कर उसका चेहरा मुरझा गया।