अर्थ : फळातील मोठी बी.
उदाहरण :
त्याने अंब्याची कोय चोखून स्वच्छ केली
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बाठीच्या पोटी असणारा दोन अवयवरूपी अंश.
उदाहरण :
लोणचे करायच्या आधी कैरीतून कोय काढून टाकली
अन्य भाषाओं में अनुवाद :