सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : घोड्यास, बैलास मारण्यासाठी काठीला दोरी, वादी वगैरे लावून केलेले साधन.
उदाहरण : चाबकाचा फटका बसताच घोडा जोरात धावू लागला.
पर्यायवाची : असूड, आसूड, चाबूक, हंटर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बटे हुए सूत या चमड़े की डोर (जिससे जानवरों आदि को चलाने या भगाने के लिए मारते हैं)।
An instrument with a handle and a flexible lash that is used for whipping.
अर्थ : पाणी वा ओलावा नसलेला.
उदाहरण : ह्या भागात कोरड्या जमिनीमुळे फारसे पीक येत नाही.
पर्यायवाची : जलरहित, निपळ, निपाल, रखरखीत, रूक्ष, शुष्क
जिसमें गीलापन या नमी न हो या बहुत कम हो।
Lacking moisture or volatile components.
अर्थ : (खाद्यपदार्थ)ज्याच्या बरोबर काहीही खाल्ले जात नाही असाछ"कोरडी पोळी खाऊ नको.".
पर्यायवाची : नुसता, सुका
अर्थ : तेल, तूप न लावलेला.
उदाहरण : सीमाला कोरड्या पोळ्या खायला जास्त आवडतात.
जिसमें तेल, घी आदि चिकनी वस्तु न मिली हो या पड़ी हो।
(of food) eaten without a spread or sauce or other garnish.
इंस्टॉल करें