अर्थ : ओलावा नसण्याचा भाव.
उदाहरण :
तो लोकांशी फारच रुक्षतेने बोलतो.
पर्यायवाची : रुक्षता, रुक्षपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Objectivity and detachment.
Her manner assumed a dispassion and dryness very unlike her usual tone.अर्थ : कोरडा किंवा शुष्क होण्याची अवस्था.
उदाहरण :
थंडीत कोरडेपणा दूर करण्यासाठी तेल किंवा मलमचा उपयोग करावा.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The condition of not containing or being covered by a liquid (especially water).
dryness, waterlessness, xerotes