अर्थ : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
उदाहरण :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
पर्यायवाची : खजिना, भांडागार, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
अन्य भाषाओं में अनुवाद :
A storehouse for treasures.
treasure house