सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादी गोष्ट पुनःपुन्हा करत राहिल्याने ती करण्यासंदर्भात येणारी सहजता.
उदाहरण : गोड बोलून आपले काम साधण्याची कला त्याच्यापाशी आहे
पर्यायवाची : कला, कसब, लाघव, हातोटी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी कार्य को भली-भाँति करने का कौशल, विशेषतः ऐसा कार्य जिसके संपादन के लिए ज्ञान के अतिरिक्त कौशल और अभ्यास की आवश्यकता हो।
A superior skill that you can learn by study and practice and observation.
अर्थ : एखाद्या गोष्टीत कुशल असणे.
उदाहरण : क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे त्याला गायनाचेही अंग आहे.
पर्यायवाची : अंग, कसब, निपुणता, नैपुण्य, प्रावीण्य, हातोटी
इंस्टॉल करें