अर्थ : एकाच सूत्रात न थांबता सतत पुढे चालू राहणारा.
उदाहरण :
त्यांचा क्रमिक लेख दर शनिवारी वर्तमानपत्रात येतो.
पर्यायवाची : अखंडित, आनुक्रमिक, सलग
अन्य भाषाओं में अनुवाद :
In regular succession without gaps.
Serial concerts.