अर्थ : दोन भाषा मिळून तयार झालेली एक भाषा.
उदाहरण :
क्रिओल ही इंग्रजी तसेच फ्रेंच भाषेचे मिश्रण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A mother tongue that originates from contact between two languages.
creoleअर्थ : क्रिओल भाषेशी संबंधित किंवा क्रिओल भाषेचा.
उदाहरण :
क्रिओल व्याकरण खूप कठिण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or relating to a language that arises from contact between two other languages and has features of both.
Creole grammars.