अर्थ : क्षत्रिय जातीतील महिला.
उदाहरण :
भारतीय इतिहास क्षत्रियांच्या शौर्य गाथांनी भरलेला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
क्षत्रिय जाति की महिला।
भारतीय इतिहास क्षत्राणियों के शौर्य गाथा से भरा पड़ा है।अर्थ : क्षत्रियची पत्नी.
उदाहरण :
बर्याच क्षत्रिया सती झाल्या आहे याचा इतिहास साक्षी आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी क्षत्रिय की पत्नी।
इतिहास गवाह है कि बहुत सारी क्षत्राणियाँ सती हो गईं।