अर्थ : ज्यामुळे मनुष्य इतरांनी दिलेला त्रास सहन करतो व त्यांना शिक्षा करण्याची वा प्रतिक्रियेची इच्छा करत नाही ती चित्तवृत्ती.
उदाहरण :
न्यायालयात आरोपी क्षमेची याचना करू लागला
पर्यायवाची : माफी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Compassionate feelings that support a willingness to forgive.
forgiveness