अर्थ : सूक्ष्म रोगजंतूंची फुफ्फुसात लागण झाल्यामुळे होणारा एक रोग.
उदाहरण :
क्षय हा रोग आता असाध्य नाही
अर्थ : एखादी गोष्ट हळू हळू कमी किंवा नष्ट होण्याची क्रिया.
उदाहरण :
प्रदूषणामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.
declination, declineअर्थ : ऋतुमानामळे वा पर्यावरणामुळे एखाद्या गोष्टीचा होणारा र्हास.
उदाहरण :
किल्ल्यांची ढासळण पाहून मन खिन्न होते.
पर्यायवाची : अपक्षय, ढळण, ढासळण, र्हास
अन्य भाषाओं में अनुवाद :
मौसम आदि के प्रभाव के कारण होने वाला वह परिवर्तन जिससे वस्तुओं आदि में खराबी आ जाती है।
समय के साथ इमारतों का अपक्षय होता है।