सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : भूक लागली आहे अशी व्यक्ती.
उदाहरण : क्षुधिताला किंवा पांथस्थाला शिजवलेले अन्न देण्याची पद्धत भारतात रूढ होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह जिसे भूख लगी हो।
अर्थ : भूक लागली आहे असा.
उदाहरण : जंगलात माणसाने अतिक्रमण केल्यामुळे भुकेले वाघ मानवी वस्त्यांकडे फिरकू लागले आहेत्
पर्यायवाची : भुकेजलेला, भुकेला, भुकेलेला
जिसे भूख लगी हो।
इंस्टॉल करें