अर्थ : भू-गोलाच्या भोवतालचे तारे ज्या गोलाच्या अंतर्वक्र पृष्ठास चिकटलेले आहेत असे भासते तो.
उदाहरण :
श्याम खगोलासंबंधित अधिकाधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहे.
पर्यायवाची : आकाशकटाह, नक्षत्रखचित अंतरिक्ष
अन्य भाषाओं में अनुवाद :