सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दोष किंवा अपराध दाखवून रागवणे.
उदाहरण : कामचुकारपणाबद्दल नोकराला मालकाने चांगले खडसावले.
पर्यायवाची : कडकावणे, खडसावणे, खणकावणे, खमकावणे, चमकवणे, झाडणे, दाटणे
इंस्टॉल करें