सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एक प्रकारची तलवार.
उदाहरण : खड्ग घेऊन लक्ष्मीबाई रणांगणात उतरल्या
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार की तलवार।
A sword with a broad blade and (usually) two cutting edges. Used to cut rather than stab.
अर्थ : धातूच्या लांब पात्याला, खाली धरायला मूठ असलेले एक हत्यार.
उदाहरण : सैन्याला मदत करण्यासाठी गावकर्यांनीही हातात तलवार घेतली.
पर्यायवाची : तरवार, तलवार, समशेर
एक धारदार हथियार।
A cutting or thrusting weapon that has a long metal blade and a hilt with a hand guard.
इंस्टॉल करें