सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उकळणार्या पदार्थाचा आवाज.
उदाहरण : पाण्यात चूना घातल्यावर खतखत असा आवाज होतो.
पर्यायवाची : खतखत, खळखळ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पानी गरम करने पर होनेवाला सनसन का शब्द।
अर्थ : मनापासून हसण्याची क्रिया.
उदाहरण : विनोद कळल्यावर त्याला खदखद हसू आले.
पर्यायवाची : खदाखदा, खोखो
इंस्टॉल करें