अर्थ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
उदाहरण :
दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.
पर्यायवाची : गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
अर्थ : उपयोगात येऊन संपणे.
उदाहरण :
सिमेंटची चार पोती खपली.
पर्यायवाची : खर्ची पडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : विकले जाणे.
उदाहरण :
संध्याकाळच्या आधीच त्याचा सर्व माल खपला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
माल की खपत या बिक्री होना।
आज उसका सारा माल शाम से पहले ही बिक गया।अर्थ : प्रचंड परिश्रम घेणे.
उदाहरण :
मुलांच्या शिक्षणासाठी ती दिनरात खपते.
अन्य भाषाओं में अनुवाद :