पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से खरकटे शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

खरकटे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : खरकट्या अन्नाचा कण, चुरा इत्यादी.

उदाहरण : जेवण झाल्यावर तिने सर्व खरकटे उचलून ओल्या फडक्याने लादी पुसली.

अर्थ : राहिलेला अपुरा व्यवहार.

उदाहरण : त्याचे खरकटे आवरता आवरता फार त्रास झाला.

अर्थ : न भाजलेल्या पदार्थाचा स्वयंपाक.

उदाहरण : भाजलेली मुगाची डाळ खरकटी नसल्याने धान्यफराळाला चालते.

खरकटे   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पाण्यात शिजवलेले किंवा मिसळलेले.

उदाहरण : पीठ दुधात किंवा फळाच्या रसात मिसळलेले असतील तर ते खरकटे होत नाही.

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला पाण्यात शिजवलेले अन्न लागले आहे वा त्या अन्नाचा स्पर्श झाला आहे असा.

उदाहरण : तुझे खरकटे ताट मोरीत घासायला ठेव.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।