अर्थ : कठीण किंवा खरबरीत वस्तूवर शरीराचे अवयव घासले गेल्यामुळे कातड्यात बारीक चीर पडणे वा कातडे निघणे.
उदाहरण :
सायकलीवरून पडल्याने त्याचा गुडघा खरचटला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
शरीर के किसी अंग में रगड़ लगने से त्वचा का उतर जाना।
गाड़ी से गिरने से उसके पैर की त्वचा छिल गई।अर्थ : एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर निशाण पडणे.
उदाहरण :
कपाट खूप ठिकाणी खरचटले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :