अर्थ : (निंदार्थी) लिहिणे.
उदाहरण :
त्याने घाईघाईने एक पत्र खरडले.
अर्थ : चिकटलेली गोष्ट वा एखाद्या गोष्टीचा अंश घासून तुकडे पाडत सुटा करणे.
उदाहरण :
दुधाचे पातेले चमच्याने खरवडले.
पर्यायवाची : खरवडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पटपट काहीतरी लिहून चालू लागणे किंवा लेखन संपवणे.
उदाहरण :
चार अक्षरे खरडून शामू खेळायला गेला.