सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्यात गुळगुळीतपणा नाही असा.
उदाहरण : सुताराने खरबरीत लाकडाला तासून गुळगुळीत केले.
पर्यायवाची : खडबडीत, खरखरीत, चरबट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसका ऊपरी तल जगह-जगह ऊँचा-नीचा हो।
Having or caused by an irregular surface.
अर्थ : तलम नाही असे.
उदाहरण : त्याचा सदरा जाड्याभरड्या खादीचा असतो
पर्यायवाची : जाडाभरडा, भरड
इंस्टॉल करें