सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चिकटलेली गोष्ट वा एखाद्या गोष्टीचा अंश घासून तुकडे पाडत सुटा करणे.
उदाहरण : दुधाचे पातेले चमच्याने खरवडले.
पर्यायवाची : खरडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
ऊपरी वस्तु या वस्तु की तह को छीलकर अलग करना।
Cut the surface of. Wear away the surface of.
अर्थ : जिने पदार्थ खरडून काढतात ती वस्तू.
उदाहरण : त्याने खरवडण्याने सर्व खरवड काढली.
खुरचने का उपकरण।
Any of various hand tools for scraping.
इंस्टॉल करें