सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दुष्ट व्यक्ती.
उदाहरण : दुर्जन कधीच कुणाचे भले करत नाहीत
पर्यायवाची : असाधू, दुर्जन, दुष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दुष्ट या खोटा व्यक्ति।
A wicked or evil person. Someone who does evil deliberately.
अर्थ : चूर्ण करण्याचे धातूचे किंवा दगडाचे पात्र.
उदाहरण : खिरीसाठी वीणाने वेलची खलात बारीक केली
पत्थर, लोहे आदि का वह पात्र जिसमें चीजें कूटी जाती हैं।
A bowl-shaped vessel in which substances can be ground and mixed with a pestle.
अर्थ : दुसर्याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा.
उदाहरण : त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले
जो दुष्टतापूर्वक काम या व्यवहार करता हो।
Morally bad in principle or practice.
इंस्टॉल करें